December 2022

पुणे : कोरेगांव भीमा (ता.शिरूर) हे गाव शिरूर तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव समजले जाते. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने या गावात योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे  वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.



सदर ठिकाणी कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे.कचऱ्याच्या ठिकाणी ग्रामपंचायत तर्फे बोर्ड लावण्यात आले आहे.त्यावर स्पष्टपणे लिहिले आहे की,कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.सदर ठिकाणी सी.सी. टि. व्ही कॅमेरे बसविले आहेत.हे साफ खोटे असून कुठेही कॅमेरे बसविले नसल्याचे स्पष्ठ होत आहे.



तर कचरा टाकणाऱ्याच्या घरावर म्हसोबा कोप करेल,अशा प्रकारे चुकीची बोर्ड व ग्रामस्थांची मने दुखावली जातील अशी गैर वर्तने ग्रामपंचायत समस्थ नागरिकांशी करत असल्याचे दिसून येत आहे.कचऱ्याच्या ठिकाणी म्हसोबा देवाचा फोटो लावल्याने भक्तांची मने दुखावली जात असून नाराजी व्यक्त केली जात आहे.देवतांचे फोटो पवित्र अशा ठिकाणी लावायला हवे ते कचऱ्याच्या ठिकाणी लावले गेले असल्याने ग्रामपंचायत भाविकांच्या व ग्रामस्थांच्या भावनेचा छळ करत असल्याचा आरोप होत आहे.


पंढरीनाथ नगर येथील रस्त्यांच्या बाजूने अनेक कचऱ्याचे व्यावसायिक स्थायिक झाले आहेत.त्यांचेकडून रस्त्याच्या बाजूने प्लास्टिक कचरा फेकला जात आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच ठीक साठवले आहेत, रात्रीच्या वेळी प्लास्टिक कचरा रस्त्याच्या बाजूने पेटविला जात आहे.त्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.खोटे बोर्ड लावून नागरिकांच्या भावनेशी खेळण्यापेक्षा या व्यावसायिकांवर का कारवाई केली जात नाही ? त्यांच्याकडून ग्रामपंचायती मधील काही लोकांना हफ्ते चालू आहेत का ? असे प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहेत.


कचरा टाकण्यासाठी एक जागा तयार करून दिली तर कचरा प्रश्न सुटेल किंवा यावर आणखी काय उपाय केले जातील म्हणजे कचरा प्रश्न सुटेल या उपायांवर विचार करण्या ऐवजी खोटे बोर्ड उभे करून ग्रामस्थांच्या भावनेशी खेळले जाण्याचे प्रकार कोरेगाव भीमा येथे पाहण्यास मिळत आहे.त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

Railway News | मध्य रेल नव वर्ष के उपलक्ष्य में (31.12.2022 / 01.01.2023 मध्यरात्रि) यात्रियों की सुविधा के लिए निम्नानुसार विशेष उपनगरीय सेवाएं चलाएगा:


 

 

मेन लाइन

विशेष ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से 01.30 बजे निकलेगी और 03.00 बजे कल्याण पहुंचेगी।

विशेष ट्रेन कल्याण से 01.30 बजे निकलेगी और 03.00 बजे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पहुंचेगी।

 

हार्बर लाइन

विशेष ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से 01.30 बजे निकलेगी और 02.50 बजे पनवेल पहुंचेगी।

विशेष ट्रेन पनवेल से 01.30 बजे प्रस्थान करेगी और 02.50 बजे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पहुंचेगी

 

ये सभी विशेष उपनगरीय ट्रेनें सभी स्टेशनों पर रुकेंगी।

यात्रियों से अनुरोध है कि  वे अपनी और दूसरों की सुरक्षा के लिए कोविड उपयुक्त व्यवहार का पालन करें|


 

 पुणे : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ येत्या २० ते २२ जानेवारी, २०२३ दरम्यान रंगणार असल्याची घोषणा डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. महोत्सवाचे हे सलग १६ वे वर्ष असून या वर्षीचा वसंतोत्सव कोथरूड येथील म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी सायं ५ ते रात्री १० या वेळेत पार पडेल, अशी माहितीही राहुल देशपांडे यांनी दिली.



वसंतोत्सवच्या आयोजन समितीचे सदस्य बापू देशपांडे, नेहा देशपांडे आणि राजस उपाध्ये हे देखील या वेळी उपस्थित होते.


यावर्षी पी एन गाडगीळ अँड सन्स, सुहाना मसाले, मगरपट्टा सिटी, पेट्रोकेम, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि गोखले कंस्ट्रक्शन्स यांचे सहकार्य देखील महोत्सवाला लाभले आहे.

शास्त्रीय गायन, तालवाद्य, लाईट म्युझिक, लाईव्ह बँड यांबरोबर बहारदार गझल्स अशा एकाहून एक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी आम्ही वसंतोत्सवच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत, असे राहुल देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.


 

वसंतोत्सवच्या पाहिल्या दिवशी अर्थात शुक्रवार दि. २० जानेवारीच्या पहिल्या सत्रात पं. अजॉय चक्रबर्ती यांच्या कन्या व पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती यांचे सुरेल गायन होईल. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा शेवट कौशिकी चक्रबर्ती व राहुल देशपांडे यांच्या बहारदार सहगायनाने होईल. अशा पद्धतीने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच सादरीकरण करणार असल्याने हे महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे.


शनिवार दि. २१ जानेवारीच्या पहिल्या सत्रात ‘द रघु दीक्षित प्रोजेक्ट’ या सुप्रसिद्ध कन्टेम्पररी व भारतीय लोकसंगीतावर आधारित बँडचे सादरीकरण होणार आहे. स्वत: रघु दीक्षित व सहकारी यावेळी सादरीकरण करतील. यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रतिभा सिंह बघेल यांचे व गायक पृथ्वी गंधर्व यांचे एकल गझल गायन होईल. या दोघांनीही बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी गायन केले असून भारतीय संगीत क्षेत्रात नावाजलेले कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे.


प्रतिभा सिंह बघेल यांनी ‘बॉलीवूड डायरीज’, ‘शोरगुल’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘जिद’ व ‘मनकर्णिका’ आदी चित्रपटांसाठी गायन केले आहे. तर युवा कलाकार असलेले पृथ्वी गंधर्व यांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रटात ‘अलबेला सजन…’ हे गीत गायले आहे. देश विदेशात पृथ्वी यांचे उर्दू शायरी, गझल्स व गाण्याचे ८०० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. दुस-या दिवसाचा समारोप प्रतिभा सिंह बघेल व पृथ्वी गंधर्व या दोघांच्या एकत्रित गझल गायनाने होईल.


रविवार, दि. २२ जानेवारी रोजी वसंतोत्सवच्या तिस-या दिवसाची सुरुवात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाने होईल. ए आर रेहमान यांनी संगीत दिलेली अनेक गाणी ही मधुश्री यांनी गायली असून ‘बाहुबली’, ‘रांझणा’, ‘गुरु’, ‘रंग दे बसंती’, ‘पहेली’, ‘युवा’, ‘स्वदेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गायन केले आहे. यानंतर गायक, संगीतकार व चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘म्युझिक अँड मोर’ हा कार्यक्रम होईल. तर १६ व्या वसंतोत्सवाची सांगता राहुल देशपांडे यांच्या नाट्यसंगीत सादरीकरणाने होईल.


१६ व्या वसंतोत्सवची तिकीटे बुक माय शोवर १ जानेवारी, २०२३ पासून उपलब्ध असणार असून सीझन तिकिटाचे दर हे रु. १८००, रु. १२०० व रु. ५०० असे असतील. याशिवाय कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी देखील लवकरच तिकिटे उपलब्ध असणार आहेत.

कोथरूड में अस्थि मजबूती का स्वास्थ्य शिविर उत्साह में
भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी की जयंती के अवसर पर कोथरुड अस्पताल में शिविर


पुणे : भारत के पूर्व प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी की जयंती के अवसर पर कोथरूड अस्पताल में निःशुल्क भव्य स्वास्थ्य शिविर एवं निःशुल्क दवा वितरण का आयोजन किया गया. शिविर में ४३५ नागरिकों ने लाभ उठाया. यह शिविर सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर, श्री गणेश मित्र मंडल (ट्रस्ट) के सहयोग से आयोजित किया गया था.


सामाजिक प्रतिबद्धता की भावना को लेकर कोथरुड अस्पताल में आयोजित शिविर में अस्थी रोग के विशेष उपचार एवं निदान का आयोजन किया गया. सभी अस्थी परीक्षण (बीएमडी परीक्षण), विटामिन डी ३ परीक्षण, शुगर परीक्षण(बीएसएल आर परीक्षण), ईसीजी निरीक्षण किया गया. साथ ही संधीवात, बदन दर्द, गर्दन में दर्द, रीढ की बीमारी, कमर दर्द, फ्रैक्चर, पैरों के रोग, घुटने के रोग, सर्दी  खांसी, चर्म रोग, पेट के विकार एवं छाती के रोगों की जांच की गई. सुबह १० बजे से शाम ५ बजे तक चले इस शिविर में महिला, पुरूष, युवा एवं वृध्द लाभान्वित हुए.
कोथरुड अस्पताल के अस्थी रोग विशेषज्ञ डॉ. तुषार दाते, डॉ. निखिल ओझा, डॉ. राजेंद्र मिटकर, डॉ. राजेंद्र गुंडावर, डॉ. दिव्यानी दाभाडे और डॉ. दिशा ने सभी मरीजों की जांच की और उन्हें उचित उपचार और मार्गदर्शन दिया.



डॉ. तुषार दाते ने कहा, बदलती जीवनशैली और चलने तथा बैठने की गलत आदतों की वजह से लोगों में अस्थी से जुडी समस्या बढ गई है. इसलिए जरूरी है कि सही जीवनशैली, रोजाना व्यायाम तथा रोजाना के खान पान में सावधानी बरतें. शिविर में प्रत्येक मरीज की जांच कर निःशुल्क दवा तथा मार्गदर्शन दिया गया. साथ ही फिजियोथेरेपिस्ट द्वारा उचित व्यायाम भी बताया गया.


डॉ. राजेंद्र मिटकर ने बताया कि शिविर में आने वाले मरीजों में यदि जटिलताएं पाई जाती हैं तो उन्हें यहां मामूली दरों पर सर्जरी एवं इलाज किया जाएगा. साथ ही अस्पताल की वर्षगांठ पर २६ जनवरी को लगनेवाले शिविर के लिए अब तक १२५ लोगों ने पंजीकरण कराया गया है.


शिविर में मनसे के किशोर शिंदे, अल्पना वर्पे, किरण दगडे पाटिल, पुनीत जोशी, अभिजीत राऊत सहित सामाजिक, राजनीतिक और शैक्षिक गणमान्य लोगों ने विशेष रुप से दौरा किया.
इस शिविर को सफल बनाने के लिए निखिल वाशिवले,विराज डाकवे, भावेश व्यास, अन्नपूर्णा सिंह, किरण म्हसवडे. सुशील सरकटे ने अथक प्रयास किया.


पुणे: नगर रोड पर स्थित पेरणे फाटा के पास 1 जनवरी 2023 को जयस्तंभ वंदना कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम में राज्य भर से अंबेडकरी आंदोलन के अनुयायी शामिल होंगे, इसलिए 1 जनवरी को यातायात में बदलाव किया गया है। पुणे-नगर हाईवे पर ट्रैफिक जाम से बचने के लिए शनिवार (31 दिसंबर) शाम 5 बजे से ट्रैफिक में बदलाव किया गया है।

 


 यातायात परिवर्तन एक जनवरी की रात 12 बजे तक लागू रहेगा। अभिनंदन समारोह में आने वाले वाहनों को पेरणे फाटा क्षेत्र में प्रवेश की अनुमति होगी। अन्य लोग वैकल्पिक रास्ते का इस्तेमाल करें, ऐसी अपील यातायात शाखा के पुलिस उपायुक्त विजयकुमार मगर ने की है। यातायात परिवर्तन इस प्रकार हैं- पुणे से नगर की ओर जाने वाले भारी वाहनों को खराड़ी बाईपास के रास्ते हडपसर से डायवर्ट किया जाएगा। 


 

खराड़ी क्षेत्र के वाहन पुणे-सोलापुर हाईवे से चौफुला, केडगांव, न्हावारा, शिरूर, नगर रोड होते हुए जाएंगे। शिकरपुर से चाकन मार्ग पर यातायात पूरी तरह बंद रहेगा। नगर से पुणे-मुंबई की ओर आने वाले भारी वाहन शिरूर, न्हावरे फाटा, न्हावरे, परगांव, चौफुला, यवत, सोलापुर रोड होते हुए पुणे पहुंचेंगे। मुंबई से नगर जाने वाले भारी वाहन, मालवाहक वाहन वडगांव मावल, चाकन, खेड़, मंचर, नारायणगांव, अलेफाटा होते हुए नगर की ओर जाएंगे। मोटर, जीप जैसे वाहन वडगांव मावल, चाकन, खेड़, पाबल, शिरूर होते हुए नगर जाएंगे।

गाड़ी पार्किंग के लिए प्वाइंट

बड़ी गाड़ी पार्क करने के स्थान इस प्रकार हैं- आपले घर के बगल में हनुमंत कंद का खुला मैदान, सातव का खुला मैदान, आपले घर के पास का खुला मैदान, लोनीकंद बौद्ध बस्ती के पास में सागर गायकवाड़ का खुला मैदान, तुलापुर फाटा स्टफ कंपनी के पास स्थित खुला मैदान, सोमवंशी अकादमी के सामने , खंडोबा माल, तुलापुर रोड वाई प्वाइंट, फूलगांव सैनिकी स्कूल ग्राउंड। बाइक पार्किंग स्थल इस प्रकार हैं- तुलापुर फाटा, संगमेश्वर होटल के पीछे, टाटा मोटर्स शोरूम का खुला मैदान, पास का मैदान, पेरणे पुलिस चौकी के पीछे खुला मैदान, ज्योतिबा पार्क गोशाला के पास खाली जगह।

पुणे: ०१ जानेवारी २०२३ पासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे , त्याचे औचित्य साधून २००१-२००२ सालच्या  ईयत्ता १० वी च्या तुकडी अ/ब चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि गुरुजन यांचा "कृतजता सन्मान सोहळा" २५ डिसेंबर २०२२, रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता केसनंद येथील श्री जोगेश्वरी विद्यालय केसनंद या शाळेच्या हॉलमध्ये यशस्वी रित्या पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांच्या औक्षणाने झाले त्यानंतर मान्यवरांचे हस्ते सरस्वती देवी,छ.शिवाजी महाराज आणि सावित्री बाई फुले यांच्या मुर्तीचेचे पूजन करून दीप-प्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यांनी ज्या शिक्षकांनां तसेच वर्ग मित्रांनां देवाज्ञा झाली त्यांनां सर्व उपस्थितांत श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गायकवाड व मनीषा कांचन यांनी केले आणि प्रास्ताविक संतोष येवले यांनी केले.

 


स्नेह संमेलनाचा विषय कसा निघाला आणि याची सुरुवात कशी झाली तसेच सोशल मीडियाच्या साह्याने आपण एक-एक मित्र कसे शोधत गेलो आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी कशा प्रकार रचना केली / मीटिंग घेतल्या हा  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्थापन केलेल्या कोर कमिटीने काही शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे काम केले याचाही आढावा यानी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

अध्यक्ष विजया ढोरे व मान्यवर एस. एस.वीर सर, पी. एस. वाकचौरे, पोतदार सर, रामदास सातव सर या मान्यवरांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी एक रोप देऊन सर्वांचा सत्कार सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या तर्फे करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपआपला परिचय करून दिला व त्यापैकी सारिका कांचन, वैशाली शिंदे,रेश्मा शेख,अनिल केसवड, सुरेश  जाधव, विशाल हरगुडे,गोरख पायगुडे,सचिन ढमढेरे,प्रकाश हरगुडे, सोमनाथ हरगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मुलांमध्ये प्रश्नावली चा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर शिक्षक एस.एस.वीर सर यांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थी संबोधित करून म्हणाले, " प्रत्येकानी स्वतःची ताकत ओळखून समाजाची आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे तसेच संवादातून सर्व प्रश्न सोडविता येतात त्यामुळे वाद फार महत्वाचा आहे." 

ते पुढे म्हणाले, तुम्ही स्वतःला असे कि तुमच्या मुला/मुलींनी तुमच्याकडून सर्व चांगले गुण आणि संस्कार घेतले पाहिजे तसेच फक्त पैशाच्या मागे न धावत आत्मिक समाधान सुद्धा फार महत्वाचे आहे त्यामुळे पैसा कमवा परंतु तो किती आणि कसा का महत्वाचे आहे तो यावेळी आणि याठिकाणी खर्चही करायला पाहिजे. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात मुलांना लहान पणाची आठवण करून आता तुम्ही मोठे झाला आहात चांगल्या प्रकारे कुटुंबांची जबाबदारी पार पाडत आहात तुम्हाला पुढील जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांनतर शेवटी सर्व  मान्यवरांचे श्री. बाबासाहेब हरगुडे यांनी आभार मानले व २००१-२००२ बॅच माजी विद्यार्थी संमेलन व गुरुजन कृतजता सन्मान सोहळा २५ डिसेंबर २०२२ रोजी ची आठवण म्हणून  केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम संपल्यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थीनी एकत्र स्नेहभोजन केले व नंतर विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी संगीत खुर्चीचा खेळाचा आनंद घेत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याला पाच कोटी रुपये वर्गणी गोळा करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणून अलका चौक पुणे येथे प्रदेश युवक काँग्रेसचे वतीने आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.    


  

      यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की,  १ ते १० जानेवारी दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कोठ्यावधी रुपयाची वर्गणी जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.


कृषी महोत्सवात प्रवेश व्हीआयपी प्रवेशासाठी  चार प्रकारचे पासेस तयार करण्यात आले असून  प्लॅटिनम साठी पंचविस हजार, डायमंड साठी पाच हजार, गोल्ड साठी दहा हजार , सिल्वर प्रवेशिकेसाठी पाच हजार रुपये असे चार प्रकारचे प्रवेशिका कृषी विभागाकडून सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवल्या आहेत. या प्रवेशिका प्रत्येक तालुका कृषी अधिकारी मार्फत तालुक्यातील खते आणि किडकनाशी बियाणे विक्रेत्यांना द्यायचे असून त्या बदल्यात पैसे गोळा करून त्या कार्यालयाकडे जमा करण्याचे तोंडी सूचना दिले असल्याची माहिती मिळत आहे. 


अब्दुल सत्तार यांनी कोट्यावधी रुपये कृषी महोत्सवासाठी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली आहे, सदर बाब अतिशय गंभीर असून कृषि मंत्री यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.त्यांचा जाहीर निषेध करत त्यांचा त्वरित राजीनामा द्यावा असे रोहन सुरवसे पाटील म्हणाले. यावेळी आंदोलनामध्ये सरचिटणीस अक्षय सगर, दीपेश रणवरे, अक्षय थोरात, नवनाथ काशीद, अण्णासाहेब सुरवसे पाटील, सौरभ थोरात, कुणाल बोगम, सुनील कुसाळकर, ज्ञानेश्वर जाधव, किरण साठे, महादेव जावीर, बाबा मिसाळ, विनोद पाटील, तुषार वाघमोडे, जावेद चिखलकर, तानाजी मोहिते, सौरभ कोळी, विनोद कांबळे, गिरीश कावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे:  आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी म्हणून संवाद साधण्याचे आव्हान वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या उच्च माध्यमिक विभागातील पालक सभेत बोलताना समुपदेशक व योग मार्गदर्शक  संतोष देशमुख यांनी केले. भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या पाल्यांच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेचे अध्यक्षपदी प्राचार्य संतोष भंडारी हे होते.



संतोष देशमुख यांनी पालकांना आपल्या पाल्याने सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे, आरोग्याची काळजी घेणे व्यायाम, अवांतर वाचन इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य संतोष भंडारी यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच मोबाईल वापराचे दुष्परिणाम, विद्यालयात मुलांची, मुलींची घेत असलेली काळजी आदी विषयावर मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांनीही पालकांना विविध उदाहरणे देऊन पाल्यांच्या विकासासाठी बहुमोल मार्गदर्शन केले .



उपप्राचार्य गेठे सरांनी पुढील वर्षीच्या फी संदर्भातील माहिती दिली. विद्यालयातील शिक्षक श्री गणेश शिरसागर यांनी परीक्षा मूल्यमापन व 75 टक्के हजेरी याबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली. यावेळेस विद्यार्थ्यांना विद्यालयात मोबाईल बंदी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.पालक सभेचे नियोजन ढोकले यांनी केले यावेळी व्यासपीठावर डॉ. गोविंद गोडसे,  पुनम सिंह पालक सभेचे पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते . या पालक सभेत बहुसंख्येने पालक उपस्थित होते पालक सभेचे सूत्रसंचालन सौ भोंडवे यांनी केले. तर आभार सौ अभिनया गायकवाड यांनी केले.

Educational News |  सुमती प्रभा ट्रस्ट चे वतीने भारतीय जैन संघटनेच्या  वाघोली विद्यालयातील सन २१-२२ च्या माध्यमिक शालांन्त परीक्षेत यश संपादन करणाऱ्या आणि गणित, विज्ञान विषयात उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुमती प्रभा ट्रस्ट तर्फे शिष्यवृत्ती देऊन गुणगौरव सोहळा संपन्न झाला.


 

         समाजसेवेच्या भावनेने  तसेच पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक आणि आत्मिक बळ देण्याच्या भावनेतून श्री.विजेंद्र पटणी सरांनी सुमती प्रभा ट्रस्ट ची स्थापना 2014 मध्ये केली. या ट्रस्टच्या माध्यमातून दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या कितीतरी विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ दिले जाते.

 विद्यालयातील सृष्टी रणशेत्रे, माधवी गित्ते,प्रतीक्षा सावंत, दीपक तिवारी आणि प्रणव बोरकर हे विद्यार्थी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले...

 मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजाशिवाय मानवी अस्तित्व नाही म्हणून प्रत्येकाने समाजाचे कोणत्या ना कोणत्या प्रति उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा संदेश ट्रस्ट चे अध्यक्ष विजेंद्र पटणी यांनी विद्यार्थ्यांना दिला...

सदर कार्यक्रमासाठी विजेंद्र पटणी यांच्या पत्नी  उषा पटणी,पर्यवेक्षक पांडुरंग पवार, प्राचार्य संतोष भंडारी, प्रकल्प व्यवस्थापक  सुरेश साळुंके उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन स्मिता शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री दहिफळे यांनी केले

वाघोली: शांताराम कटके मित्रमंडल की ओर से सात दिवसीय कीर्तन महोत्सव का आयोजन किया जा रहा है। इसके साथ ही विविध क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करनेवाले अतिथियों को सम्मानित भी किया जाएगा। 3 से 10 जनवरी के दौरान शाम 6 बजे से रात के 9 बजे तक श्रेयस मंगल कार्यालय में इस कीर्तन महोत्सव का आयोजन किया जाएगा। यह जानकारी आयोजक वाघोली के पूर्व उपसरपंच शांताराम कटके ने दी है। 


 

 

कार्यक्रम का आयोजन अनंत युवा प्रतिष्ठान, रामेश्वर शास्त्री प्रसादिक डिंडी, अनंत पतसंस्था और अखिल शिवतेज तरुण मंडल के सहयोग से किया जा रहा है। कीर्तन समारोह के बारे में विस्तृत जानकारी इस प्रकार है-  मंगलवार 3 जनवरी को ह. भ. प. विशाल महाराज खोले, बुधवार 4 जनवरी – ह. भ. प. मधुकर महाराज सायालकर, गुरुवार 5 जनवरी – ह. भ. प. समाधान महाराज शर्मा, शुक्रवार 6 जनवरी – ह. भ. प. अंकुर महाराज साखरे, शनिवार 7 जनवरी – ह. भ. प. महंत समाधान महाराज भोजेकर, रविवार 8 जनवरी – ह. भ. प. सोनाली दीदी करपे, सोमवार 9 जनवरी – ह. भ. प. बालू महाराज गिरगावकर, मंगलवार 10 जनवरी – काल्या के कीर्तन - शंकर महाराज शेवाले।



पुणे: रेल प्रशासन ने वार्षिक मकर संक्रांति उत्सव में शामिल होनेवाले श्रद्धालुओं की सुविधा हेतु उरूली स्टेशन पर कुछ यात्री गाड़ियों को एक  मिनट का अस्थाई हाल्ट देने का निर्णय लिया है I इसके विवरण इस प्रकार हैं।

 


1) गाड़ी संख्या 12779/12780 वास्को - हज़रत निज़ामुद्दीन- वास्को एक्सप्रेस 27 दिसंबर से 17 जनवरी 2023 तक.  

     गाड़ी संख्या 12779  उरुली से सुबह 05.00 बजे तथा 12780 दोपहर 04.15 बजे रवाना होगी I

2) गाड़ी संख्या 22686 चंडीगढ़- यशवंतपुर संपर्क क्रांति एक्सप्रेस 28 एवं 31दिसंबर तथा 04,07, एवं 11 जनवरीI यह    

    गाड़ी उरूली से सुबह 10.20 बजे रवाना होगी I

3) गाड़ी संख्या 22685 यशवंतपुर- चंडीगढ़ संपर्क क्रांति एक्सप्रेस दिनांक 15जनवरी I यह गाड़ी उरूली से सुबह 09.30   

    बजे रवाना होगी I

4)  गाड़ी संख्या 12630 हजरत निजामुद्दीन - यशवंतपुर संपर्क क्रांति एक्सप्रेस 29एवं 31दिसंबर तथा 05,07, एवं 12     

      जनवरी को I यह गाड़ी उरूली से सुबह 10.20 बजे रवाना होगी I

5)   गाड़ी संख्या 12147 हज़रत निज़ामुद्दीन- कोल्हापुर  तथा गाड़ी संख्या 12103, 11407 पुणे- लखनऊ एक्सप्रेस 17  

      जनवरी 2023 I गाड़ी संख्या 12147 उरूली से दोपहर 04.30 बजे, 12103 सुबह 11.00 बजे तथा 11407 रात  

      10.15 बजे रवाना होगी I

6)  गाड़ी संख्या 12104 लखनऊ - पुणे एक्सप्रेस दिनांक 05 जनवरी को यह गाड़ी उरूली से शाम को 05.27 बजे रवाना  

      होगी I

7) गाड़ी संख्या 11408 लखनऊ - पुणे एक्सप्रेस दिनांक 06जनवरी को यह गाड़ी उरूली से सुबह  10.00 बजे रवाना   

     होगी I

8) गाड़ी संख्या 12629 यशवंतपुर -हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांति एक्सप्रेस 13से  18 जनवरी तक  यह गाड़ी उरूली से   

     सुबह 09.30 बजे रवाना होगी I

9) गाड़ी संख्या 12129 पुणे - हावड़ा आजाद हिंद एक्सप्रेस 14से 16 जनवरी तक यह गाड़ी उरूली से शाम 06.50 बजे  

     रवाना होगी I

10) गाड़ी संख्या 12130 हावड़ा-  पुणे आजाद हिंद एक्सप्रेस 11एवं 12 जनवरी को यह गाड़ी उरूली से सुबह 06.15   

      बजे रवाना होगी I

11) गाड़ी संख्या 12782 हजरत निजामुद्दीन-  मैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस  03एवं 10 जनवरी को यह गाड़ी उरूली से     

          सुबह 05.36बजे रवाना होगी I

12)   गाड़ी संख्या 12781मैसूर- हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस  14जनवरी को यह गाड़ी उरूली से दोपहर   

        04.30 बजे रवाना होगी I

 

वाघोली: वाघोली के बकोरी रोड के सोसायटी धारकों ने आज सड़क के लिए विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर मनपा, पीएमआरडीए, जनप्रतिनिधियों निर्माण व्यवसायियों के विरोध में नारेबाजी की गई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हमें सड़क चाहिए, हम न्याय चाहते हैं। ऐसे बैनर लहराकर और नारेबाजी करते हुए सड़क की मांग की गई। अपर्याप्त सड़क, कंक्रीटिंकरण और साइड रोड के बीच में गैप के कारण वाहनों को नुकसान, बरसात के मौसम में नागरिकों की दुर्दशा, रास्ता इतना संकरा है कि दो चार पहिया वाहन एक साथ नहीं निकल सकते, इससे होने वाली दिक्कतें, आदि इन्हीं सब बातों से परेशान होकर सोसायटी धारक आज रास्ते पर उतर आए। अगले 15 दिनों में सड़क को लेकर कोई फैसला नहीं हुआ तो सोसायटी धारकों ने चेतावनी दी है कि वे मनपा के सामने उपोषण करेंगे और नगर रोड पर चक्का जाम करेंगे।


 

 हम वाहन कर का भुगतान करते हैं, प्रॉपर्टी टैक्स देते हैं फिर अच्छी सड़क क्यों नहीं मिलती। ऐसा सवाल उठाते हुए मुख्यमंत्री न्याय की मांग की है। बकोरी रोड पर आंदोलन करते हुए उसी सड़क पर विरोध मार्च निकाला गया। विरोध प्रदर्शन की अगुवाई नियो सिटी के अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा, मनसे के प्रकाश जमधडे ने की। इस आंदोलन में कुछ महिलाओं ने भी हिस्सा लिया।

sunil

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget