September 2022

पुणे: पुणे के 60 से अधिक सीएनजी पंप कल यानी शनिवार को बंद रहेंगे। पेट्रोल डीलर्स एसोसिएशन ने टोरेंट और ओएमसी को 7 दिन पहले 1 अक्टूबर को नो सेल की सूचना दी थी लेकिन उन्हें अभी तक कोई जवाब नहीं मिला है। इस वजह से पुणे के सभी सीएनजी पंप कल एक दिन के लिए बंद रहेंगे।


 

इस बीच, नवंबर 2021 में जारी एमओपीएनजी सर्कुलर के अनुसार, डीलर अपने ट्रेड मार्जिन में संशोधन से वंचित हैं। पेट्रोल डीलर्स एसोसिएशन ने टोरेंट गैस से अपने हक और उचित मार्जिन की मांग को लेकर बंद का आह्वान किया है। मांगें नहीं मानी जाने के कारण विक्रेता 1 अक्टूबर को टोरेंट सीएनजी को पंपों पर नहीं बेचने पर अड़े हुए हैं।

व्यापारी कंपनी से ब्याज सहित बकाया कमीशन एरियर का भुगतान करने की मांग कर रहे हैं। पुणे में 60 से अधिक सीएनजी पंप हैं और कल इस प्रतिबंध के कारण कई रिक्शा और कैब चालक प्रभावित होंगे।

विवेकानंद केंद्राच्या वतीने आयोजन

 पुणे: 'राष्ट्रवादाला उग्र वादाकडे नेण्याऐवजी विश्ववादाकडे जाण्याचा  स्वामी विवेकानंद यांचा संकल्प होता. उपासनाधर्माकडून विश्वधर्माकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही विश्वबंधुत्वाची संकल्पना वेदांतामधून आली . युवकवर्गच ही संकल्पना साकार करतील, हा विश्वास विवेकानंदांना होता.



'तत्वज्ञान हा    सर्वांना जोडणारा   पूल आहे ,अशी विवेकानंदांची धारणा होती. तत्वज्ञान आणि विज्ञान सोबत घेऊन पुढे जावे , असे त्यांना वाटत होते. हे विचार आजच्या युवकांनाही दिशादर्शक आहेत ',असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद  नाडकर्णी यांनी केले.

 विश्वबंधुत्व दिन निमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पुणे शाखेने आयोजित केलेल्या  'स्वामी विवेकानंदांचे विश्वबंधुत्व आणि आजचा युवक' या विषयावरील डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानाला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह ,मयूर कॉलनी( कोथरूड )येथे झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पुणे शाखेचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विवेकानंद केंद्राच्या प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील व्याख्यानात 'माझ्या बंधू आणि भगिनींनो 'या शब्दांनी संपूर्ण विश्वातील मानवतेला साद घातली होती. हा दिवस विवेकानंद केंद्रामध्ये 'विश्वबंधुत्व दिन ' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

डॉ. नाडकर्णी म्हणाले, ' अवकाशात विरून न जाता इतिहासात नोंदले जातात त्यांना श्रुती म्हणतात. ती आपोआप स्मृतीत राहतात.विवेकानंद यांचे बंधुत्वाचे शब्द हे विश्वबंधुत्वाचे ठरले.

जगाला उद्देशून केलेले संबोधन सच्चे आणि पारदर्शक होते. त्यांचे विश्वबंधुत्वाचे संबोधन हे अद्वैतवादी होते.
रामकृष्ण यांच्याकडे असलेली आस्था स्वामी विवेकानंद यांच्यात आल्याने त्यांची भावनिक वादळे स्थिरावली.सेवाभाव हा आत्मा स्वामी विवेकानंदांकडे आला. आस्था,सेवा आणी करुणा यात स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाची  त्रयी आहे.

विवेकानंदांचा विश्वधर्म हा समन्वयाचा आहे. समन्वय आणि समतेवर आधारित  संस्कृती यावी, यासाठी स्वामीजी प्रयत्नशील होते, असेही डॉ.नाडकर्णी यांनी सांगीतले.


पुणे: हिन्दी के प्रयोग को बढ़ावा देने के लिए दिनांक 14 सितम्बर 2022 से 28 सितम्बर 2022 तक मुख्यालय दक्षिणी कमान में हिन्दी पखवाड़े का आयोजन किया गया । इस पखवाड़े के दौरान विविध हिन्दी प्रतियोगिताएं जैसे हिन्दी निबंध, हिन्दी नोटिंग-ड्राफ्टिंग, हिन्दी टाइपिंग, हिन्दी वाद-विवाद, हिन्दी सुलेख, हिन्दी कविता पठन आयोजित की गईं। जिसमें 129 सैनिक / असैनिक कर्मचारियों ने बढ़-चढ़कर हिस्सा लिया ।

 


हमारे संविधान ने 14 सितम्बर 1949 को हिन्दी को राजभाषा का दर्जा दिया था । स्वतंत्रता आंदोलन के समय भी हिन्दी हमारे नेताओं की सम्पर्क भाषा थी । पखवाड़े के दौरान आयोजित विविध प्रतियोगिताओं का पुरस्कार वितरण समारोह दिनांक 28 सितम्बर 2022 को सदर्न स्टार ऑडिटोरियम में किया गया । मुख्य अतिथि ब्रिगेडियर ए एस रानाडे, वी एस एम, बी जी एस (ट्रेनिंग) मुख्यालय दक्षिणी कमान ने विशेष रुप से हिन्दी के प्रचार-प्रसार में सेना की महत्वपूर्ण भूमिका का उल्लेख किया ।

मुख्य अतिथि महोदय ने विविध प्रतियोगिताओं में सफलता पानेवाले विजेताओं को पुरस्कार वितरित किए और प्रतियोगियों को सरकारी कामकाज में हिन्दी के प्रयोग की गति बढ़ाने के लिए प्रेरित किया ।

 

 

पुणे :-  हमेशा सामाजिक कार्यों में अग्रेसर रहनेवाले ओम हॉस्पिटल, भोसरी ने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत जागतिक हृदय दिन के उपलक्ष में ह्रदय निदान व उपचार शिबिर का आयोजन 17 अक्तूबर तक किया है।
ओम हॉस्पिटल के डॉ . सुनील अग्रवाल पुणे शहर के वरिष्ठ एवं जानेमाने हृदय रोग विशेषज्ञ है, जो अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी की फेलोशिप से भी सम्मानित है। 


 

उन्होंने इस शिबिर संंधी जानकारी देते हुए कहा की, आज बिजी लाइफस्टाइल, तनावपूर्ण जीवन और जंगफूड  के कारण हार्ट के मरीजों की संख्या लगातार बढ़ रही है। हृदय बीमारी के खर्चे भी काफी होते हैं, जिसके चलते कई लोग इसे अनदेखा कर उपचार नही करते। इसी को ध्यान में रखते हुए भोसरी स्थित ओम अस्पताल ने 29 सितंबर के जागतिक हृदय दिन पर हृदय रोग संबंधी जांच मुफ्त एवं उपचार किफायती दरों में उपलब्ध करवाने के लिए  17 अक्टूबर तक शिबिर आयोजित किया है।  

इस शिबिर में  महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना के तहत पीले और नारंगी राशन कार्ड धारकों को ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बाईपास सर्जरी सहित हृदय की नि:शुल्क जांच की जाएगी. वही अन्य अस्ताल के मुकाबले किफयती यानी एंजियोग्राफी सिर्फ रु. 5000 मे, सिंगल स्टेट एनजीओ प्लास्टी केवल रुपए 75000 एवं मेडिक्लेम केंद्र सरकार व राज्य सरकार की योजना अंतर्गत मुफ्त एनजीओप्लास्टी उपचार किए जरएगें। ओम अस्पताल में आधुनिक तंत्रज्ञान से सुसज्जीत कॅथलॅब में तज्ञ डॉक्टरों व्दारा शस्तक्रिया एवं औषधोपचार किया जात है। इस शिबिर का लाभ पुणे, पिंपरी- चिंचवड, देहू ,आलंदी ,पुणे जिले के लोग उठाएं ऐसा आवाहन  डॉ सुनील अग्रवाल ने किया है। अधिक जानकारी के लिए 91-8888825601/09/04 अथवा  omhospitalbhosari.com    पे संपर्क करे्ं।
 हृदय विशेषज्ञ डॉ . सुनील अग्रवाल ने एंजियोप्लास्टी , एंजियोग्राफी , बाईपास सर्जरी जैसे मामलों में आज तक 18 हजार से भी ज्यादा लोगों की एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी संबंधी सुरक्षित इलाज किया है।

पुणे: शिक्षण महर्षी एम.डी. शेवाळे सरांचे शैक्षणिक कार्य बहुजन समाजासाठी आदर्शवत असून त्यांचे हे कार्य समाजाला कायम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

 


शिक्षण महर्षी एम.डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १८५२  साली स्थापन केलेल्या शाळेचे रूपांतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  ग्रंथालयामध्ये करण्यात आले. त्याचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

त्यावेळी विचारपीठावर  आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, नगरसेवक अविनाश बागवे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, डी.सी.एम.सोसायटीचे अध्यक्ष डी. टी. रजपूत, सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे,  मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

आठवले आपल्या भाषणात पुढे म्हणाले, १८५२ साली येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यासाठी येथे  पहिली शाळा सुरू केली होती. या शाळेत लहुजी वस्ताद यांनी अस्पृश्य समाजातील  मुक्ता साळवे हिला या शाळेत टाकले होते.

 बहुजन समाजाला सुशिक्षित करायचे असेल तर  प्रथम महिला शिक्षित  झाल्या पाहिजे. हे दूरदृष्टीने ओळखून महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी या ठिकाणी १८५२ साली येथे शाळा सुरू केली होती.  याच शाळेचे रूपांतर आता ग्रंथालयामध्ये करण्यात आलेले आहे. पुढे याच ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या ( डी.सी.एम.) या संस्थेची स्थापना केली.

या संस्थेची धुरा शिक्षण महर्षी एम.डी. शेवाळे यांनी समर्थपणे पेलून शिक्षणाची ज्ञानगंगा गरीब, दलित, पीडित, शोषित समाजापर्यंत पोहोचवली. शेवाळे सरांचे अधुरे कार्य पुरे करण्यासाठी डी.सी.एम. सोसायटीच्या पाठीमागे समर्थपणे उभा राहून त्यांना कायम सहकार्य करत राहीन, असे आश्वासन आठवले यांनी दिले.

आमदार सुनील कांबळे यांनी  एम.डी. शेवाळे सरांचा गौरव करताना म्हणाले, डी.सी.एम. सोसायटीच्या माध्यमातून शेवाळी सरांनी शिक्षणाचे खूप मोठे कार्य केलेले आहे. यापुढील काळातही  सोसायटीने उच्च व्यावसायिक  शिक्षण  सुरू करून हे कार्य  आधुनिक पध्दतीने सुरू ठेवावे अशी अपेक्षा   त्यांनी  व्यक्त  केली. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगून संस्थेला पुढील काळात जी मदत लागेल ती आपण निश्चितपणे करू असे आश्वासन दिले.

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी की अध्यक्षता में आर्थिक मामलों की मंत्रिमंडलीय समिति ने लगभग 10,000 करोड़ के कुल निवेश के साथ तीन प्रमुख रेलवे स्टेशनों के पुनर्विकास के भारतीय रेलवे के प्रस्ताव को मंजूरी दे दी है:


 

 

ए) नई दिल्ली रेलवे स्टेशन,

बी) अहमदाबाद रेलवे स्टेशन तथा

सी) छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई

 

रेलवे स्टेशन किसी भी शहर के लिए एक महत्वपूर्ण और केंद्रीय स्थान होता है। प्रधानमंत्री श्री  नरेन्द्र मोदी ने रेलवे के बदलाव में स्टेशनों के विकास को महत्व दिया है। आज का कैबिनेट का फैसला स्टेशन विकास को नई दिशा देता है। 199 स्टेशनों के पुनर्विकास का काम चल रहा है। इनमें से 47 स्टेशनों के लिए टेंडर जारी कर दिए गए हैं। बाकी स्टेशनों के लिए मास्टर प्लानिंग और डिजाइन का काम चल रहा है। 32 स्टेशनों पर तेजी से काम हो रहा है। आज कैबिनेट ने 3 बड़े स्टेशनों अर्थात् नई दिल्ली, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई और अहमदाबाद रेलवे स्टेशनों के लिए, 10,000 करोड़ रुपये के निवेश को मंजूरी दी है।

 

स्टेशन डिजाइन के मानक तत्व इस प्रकार होंगे:

 

प्रत्येक स्टेशन में एक ही स्थान पर सभी यात्री सुविधाओं के साथ खुदरा, कैफेटेरिया, मनोरंजन सुविधाओं के लिए एक विशाल रूफ प्लाजा (36/72/108 मीटर) होगा। रेलवे ट्रैक के दोनों ओर स्टेशन भवन के साथ शहर के दोनों किनारों को स्टेशन से जोड़ा जाएगा।

फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, बच्चों के खेलने की जगह, स्थानीय उत्पादों के लिए जगह आदि सुविधाएं भी उपलब्ध होंगी। शहर के भीतर स्थित स्टेशनों में सिटी सेंटर जैसी जगह होगी। स्टेशनों को आरामदेह बनाने के लिए, पर्याप्त रोशनी, वे फाइंडिंग/संकेत, ध्वनिकी, लिफ्ट/एस्कलेटर/ट्रेवलेटर्स होंगे।

पर्याप्त पार्किंग सुविधाओं के साथ यातायात के सहज संचालन के लिए मास्टर प्लान तैयार किया गया है। परिवहन के अन्य साधनों जैसे मेट्रो, बस आदि के साथ एकीकरण होगा। सौर ऊर्जा, जल संरक्षण/रिसाइकिलिंग और बेहतर ट्री कवर के साथ ग्रीन बिल्डिंग तकनीक का उपयोग किया जाएगा।

दिव्यांगजनों के अनुकूल सुविधाएं उपलब्ध कराने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इन स्टेशनों को इंटेलिजेंट बिल्डिंग की अवधारणा पर विकसित किया जाएगा। आगमन/प्रस्थान का पृथक्करण, अव्यवस्था मुक्त प्लेटफॉर्म, बेहतर सतह, पूरी तरह से ढके हुए प्लेटफॉर्मों का निर्माण किया जाएगा। सीसीटीवी और एक्सेस कंट्रोल लगाने से रेलवे स्टेशन सुरक्षित रहेंगे। ये प्रतिष्ठित स्टेशन भवन होंगे।

सातारा : क्रेन इंडिया च्या सातारा येथील नव्या इंजिनिअर्ड चेक व्हॉल्व कारखान्याचे समारंभपूर्वक उदघाटन आज झाले. या समारंभाचे आयोजन क्रेन प्रोसेस फ्लो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि., केमफार्मा अँड एनर्जी, ड्युओ चेक आणि नोझ चेक या क्रेन च्या विविध विभागातर्फे करण्यात आले. क्रेन इंडिया  चे अध्यक्ष श्री हरी जिनागा यांच्या नेतृत्वाखाली आणि क्रेन च्या जागतिक स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांच्या तसेच व्यावसायिक भागीदारांच्या आणि ग्राहकांच्या उपस्थितीत पूर्णतः इंजिनिअर्ड चेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी उभारलेल्या या कारखान्याचे अनावरण झाले. 

 


क्रेन ची इंजिनिअरिंग मधील अचूकता आणि काही दशकांच्या कालावधीत झालेले संशोधन याचा ठसा या 10,000m2 [approx..110,000sq.ft.]  क्षेत्रफळाच्या कारखान्यात पावलोपावली दिसतो.  स्वयंचलित वेल्डिंग तंत्रज्ञान वापरून येथे ड्युओ चेक आणि नोझ चेक व्हॉल्व च्या ८४ इंच पर्यंतच्या श्रेणीचे उत्पादन येथे होणार आहे.  गुणवत्तेचे अत्यंत कडक निकष या कारखान्याने पूर्ण केले आहेत आणि सर्व उत्पादनांना मान्यता मिळविली आहे. उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीचे मशिनिंग याच कारखान्यात करण्याची क्षमता आहे.  कारखान्यात ७२ इंच पर्यंतच्या व्हॉल्व्ह च्या हाय प्रेशर आणि क्रायोजेनिक चाचण्या घेण्याची सोय आहे.  ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार तापमान, दाब, गळतीचे प्रमाण अशा चाचण्यांचे प्रमाणपत्रही उपलब्ध होऊ शकेल. 

 या नवीन कारखान्यात १०० व्यक्तींसाठी  रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्याचा लाभ रसायन उद्योग तसेच ऊर्जा क्षेत्र, पुनर्वापर योग्य ऊर्जा तसेच हायड्रोजन उत्पादन यासारख्या अनेक नव्या उद्योगक्षेत्रांना मिळेल.

क्रेन इंडिया नेत गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल," असेही श्री. जिनागा म्हणाले.

समारंभाचे आणखी फोटो आणि व्हिडिओ क्रेन इंडिया च्या लिन्कड इन  LinkedIn वर उपलब्ध आहेत. क्रेन केमफार्मा अँड एनर्जी विषयी अधिक माहिती साठी  www.cranecpe.com. या वेबसाईट ला भेट द्या.  गेली 30 वर्षे स्थानिक लोकांच्या हितासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूक करुन आणि अन्य मार्गांनी योगदान देऊन भारतीय समाजात एक प्रभावी संस्था म्हणून स्थान मिळविले आहे. आजच्या या नव्या चेक व्हॉल्व कारखान्याच्या उद्घाटनाबरोबरच "माहेर निवासी संकुल" या सातारा जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठीच्या वसतिगृहाचे उद्घाटन करुन आपली समाजाबद्दलची भावना दृढ केली आहे. माहेर या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे वसतिगृह चालवले जाईल," असे क्रेन इंडिया चे अध्यक्ष श्री. हरी जिनागा यांनी सांगितले.

"नव्या इंजिनियर्ड चेक व्हॉल्व कारखान्यात सर्वोत्तम पातळीची यंत्रणा बसविण्यात आली असून डिजिटल परिवर्तनाचे प्रवाह त्यात प्रतिबिंबित झालेले आहेत. येथील उत्पादन पूर्णतः स्वयंचलित असून क्रेन ची सर्वज्ञात गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल," असेही श्री. जिनागा म्हणाले.

समारंभाचे आणखी फोटो आणि व्हिडिओ क्रेन इंडिया च्या लिन्कड इन  LinkedIn वर उपलब्ध आहेत. क्रेन केमफार्मा अँड एनर्जी विषयी अधिक माहिती साठी  www.cranecpe.com. या वेबसाईट ला भेट द्या.

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल येथील स्वामी विवेकानंद काव्यमंच अंतर्गत 'कविता कार्यशाळा' उत्साहात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून कवीवर्य प्रा. राजेंद्र सोनवणे उपस्थित होते. 



 कार्यशाळेत यावेळी काव्यमंचातील सभासद, सदस्यांनी आपल्या कवितांचे वाचन केले. प्रा. राजेंद्र सोनवणे यांचे 'कविता कशी सुचते व कशी तयार करावी' या विषयावरील अनमोल मार्गदर्शन कवी सदस्यांना पर्वणी लाभली. 

  यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे, सचिव संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन श्रद्धा गुरव, भारती पाटील यांनी केले. स्वाती निकम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बुर्डे यांनी आभार मानले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या घरातील भांडे व संसारोपयोगी साहित्याच्या खरेदी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील भ्रष्ट कारभार, बेकायदेशीर पद्धतीने केलेली भांडी, पडदे व इतर संसारोपयोगी साहित्याची खरेदी याचा निषेध करण्यात आला.



महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेशआबनावे, अक्षय जैन, उमेश पवार, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ आमराळे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, महासचिव अनिकेत नवले, रोहन सुरवसे पाटील आदी उपस्थित होते. 



कुलगुरूंच्या संसारोपयोगी वस्तू विद्यापीठाच्या पैशातून खरेदी केल्या आहेत. घरातील कुकर, मिक्सर, डायनिंग टेबल, पडदे, सोफासेट अशा छोट्या-मोठ्या ९२ वस्तू खरेदीसाठी विद्यापीठाच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. तसेच विद्यापीठाच्या कारभाराविरुद्ध माहिती अधिकारात माहिती मागून दिली जात नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आणि कुलगुरूंच्या प्रभारी कुलगुरूंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

नई दिल्ली: दिग्गज अभिनेत्री आशा पारेख को दादा साहेब फाल्के सम्मान के लिए चुना गया है। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर ने इस बारे में जानकारी दी है। 30 सितंबर को राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा उन्हें सम्मानित किया जाएगा। फिल्म इंडस्ट्री का ये सर्वोच्च सम्मान उन्हें इंडस्ट्री में योगदान के लिए दिया जा रहा है। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर ने बताया कि दादा साहेब फाल्के कमेटी के सदस्यों में मशहूर गायिका आशा भोंसले, अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेत्री पूनम ढिल्लो और गायक उदित नारायण झा शामिल हैं। इन सभी ने मिलकर कमेटी की बैठक की और आशा पारेख को चुना गया। 


 

उन्होंने 10 साल की उम्र में फिल्मों में काम करना शुरू किया था।उनकी पहली फिल्म निर्देशक विमल रॉय की 'मां' थी। उन्होंने 95 से ज्यादा फिल्मों में काम किया है और उन्हें पद्मश्री से भी सम्मानित किया जा चुका है। आशा पारेख की सुपरहिट फिल्‍मों में 'जब प्यार किसी से होता है', 'फिर वही दिल लाया हूं', 'तीसरी मंजिल', 'बहारों के सपने', 'प्यार का मौसम' '  'कटी पतंग' और कारवां शामिल हैं।

अक्टूबर 1942 में जन्मी आशा पारेख ने फिल्म उद्योग में अपने करियर की शुरुआत एक बाल कलाकार के रूप में की थी। उन्होंने कुछ लोकप्रिय फिल्मों जैसे मां, आसमान, धोबी डॉक्टर, बाप बेटी और बहुत कुछ में अभिनय किया। उन्होंने अपने शानदार नृत्य कौशल के लिए बड़े पैमाने पर प्रसिद्धि प्राप्त की और कई अन्य फिल्मों में अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। उन्होंने फिल्म दिल देके देखो के साथ मुख्य अभिनेत्री के रूप में फिल्म उद्योग में अपनी शुरुआत की, जिसमें उन्हें शम्मी कपूर के साथ कास्ट किया गया था। आशा पारेख ने जब प्यार किसी से होता है (1961), फिर वही दिल लाया हूं (1963), तीसरी मंजिल (1966), बहारों के सपने (1967), प्यार का मौसम (1969), कारवां (1971), मंजिल मंजिल (1984), दो बदन (1966), चिराग (1969), मैं तुलसी तेरे आंगन की (1978) जैसी कई सफल फिल्मों का हिस्सा बनीं।

साल 1992 में इससे पहले सिनेमा के क्षेत्र में उनके योगदान के लिए भारत सरकार द्वारा पद्मश्री से सम्मानित किया गया था। आशा पारेख को फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (FICCI) ने लिविंग लीजेंड अवॉर्ड से सम्‍मानित किया था। आशा पारेख भारत के केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (सेंसर बोर्ड) की पहली महिला अध्यक्ष थीं। अभी वह फिल्‍मों से दूर मुंबई में अपनी खुद की एक डांस एकेडमी चलाती हैं। इसके अलावा वह सांता क्रूज इलाके में आशा पारेख अस्पताल का भी काम देखती हैं।

नई दिल्ली: सुप्रीम कोर्ट ने उद्धव  ठाकरे गुट की याचिका को खारिज करते हुए केंद्रीय चुनाव आयोग को फैसला लेने के लिए हरी झंडी दे दी है। अब चुनाव आयोग फैसला करेगा कि किसे शिवसेना मिलेगी और किसे पार्टी का चुनाव चिह्न। सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग की कार्यवाही पर रोक लगाने से इनकार कर दिया है। इसलिए इसे ठाकरे गुट के लिए बड़ा झटका बताया जा रहा है, वहीं शिंदे गुट को बड़ी राहत मिली है।


 

अब केंद्रीय चुनाव आयोग तय कर सकता है कि शिवसेना का मालिक कौन है और पार्टी के चुनाव चिन्ह पर किसका अधिकार है। ठाकरे गुट ने मांग की थी कि इस मामले का फैसला आने तक चुनाव आयोग की कार्यवाही स्थगित की जाए। सुप्रीम कोर्ट ने इस पर रोक लगाने से इनकार कर दिया है।

भारतात फॅशन म्हणजे उच्चभ्रूंचा छंद आणि हौस एवढीच मर्यादित व्याख्या होती मात्र आता फॅशनचा उद्योग म्हणून जन्म झाला आहे असे म्हणायला वावगं ठरणार नाही. फॅशनच्या या उद्योगाला जाग केलंय ते कलाविश्वाने. आज कलाविश्वात वेषभूषाकारांनी खऱ्या अर्थाने ही फॅशन जोपासली आहे. अशाच हिंदी आणि मराठी कलाविश्वात यशस्वी वेशभूषाकार म्हणून संदेश नवलखा याने उत्तम बाजी मारली आहे.

 


मूळचा पुण्याचा असलेल्या संदेशची फॅशन डिझायनर या क्षेत्रात येणं ही आवड होती. मारवाडी कुटुंबात लहानच मोठं झालेल्या संदेशला वडिलोपार्जित चालत आलेल्या ट्रॅडिशनल व्यवसायात काहीच रस नव्हता.  आपली आवड जोपासण्यासाठी त्याने फॅशन डिझायनिंग करण्याचे ठरविले. आई वडिलांच्या आणि पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्याने कलाविश्वात फॅशन डिझायनर म्हणून उडी घेतली. २००७ सालापासून तो या क्षेत्रात कार्यरत आहेत.

 

रिऍलिटी शो आणि बऱ्याच हिंदी कलाकारांच्या फॅशन डिझायनिंगची धुरा संदेशने पेलवली. होस्ट मनीष पॉल, कोरियोग्राफर टेरेन्स लुईस, गायक जावेद अली यांचे वैयक्तिक फॅशन डिझायनर म्हणून संदेश आजही सिनेविश्वात कार्यरत आहे. बऱ्याचदा कोरियोग्राफर टेरेन्स लुईस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेली संदेशची आणि त्याच्या कामाची, कलेची केलेली स्तुती ही संदेशसाठी त्याच्या कामाची पोचपावती आहे, असे म्हणायला हरकत नाही. कलाविश्वातच नाही तर कॉर्पोरेट लेव्हलच्या बऱ्याच उद्योगपतींसाठीही संदेशने काम केले आहे. इतकेच नव्हे तर हिंदी सोबत संदेश आज मराठी सिनेसृष्टीतही वेळ देत आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या रिऍलिटी शोच्या तीनही पर्वाचे फॅशन डिझायनिंग संदेशने स्वतः केले आहे. सचिन खेडेकर, नागराज मंजुळे यांनी देखील संदेशच्या फॅशन सेन्सचे नेहमीच कौतुक केले. शिवाय झी मराठी वाहिनीवरील ही रिऍलिटी शोचे त्यांने फॅशन डिझायनिंग म्हणून काम पाहिले. तर 'लव्ह यु लोकतंत्र' या चित्रटाच्या वेशभूषेची जबाबदारी संदेशने पेलवली.

 

'Smirnoff International Fashion Award' या जगभरातल्या फॅशन इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अवॉर्ड शोमध्ये संदेश सेमी फायनॅलिस्ट पर्यंत पोहचला, तर 'Surydatta Natioanl Award' मध्ये संदेशचा विशेष सन्मान करून त्याला सन्मानित करण्यात आले. शिवाय झी अवॉर्डने ही त्याला सन्मानित करण्यात आले आहे. स्टायलिंग आणि फॅशनचे धडे देण्यात संदेश पटाईत आहे, मुंबई पुण्यातल्या काही फॅशन इन्स्टिस्ट्युटमध्ये संदेश कर्ताधर्ता म्हणून काम पाहत आहे.

मुंबई: मुंबई पुलिस की एंटी एक्सटॉर्शन सेल (AEC) ने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम से संबंध रखने वाले कारोबारी रियाज भाटी को गिरफ्तार किया है। अधिकारियों ने बताया कि जबरन वसूली से जुड़े एक मामले में यह गिरफ्तारी हुई है। अधिकारियों ने कहा कि एईसी ने सोमवार को उपनगर अंधेरी से भाटी को पकड़ा और उसके पास से 2 मोबाइल फोन जब्त किए गए। वह मुंबई के वर्सोवा थाने में दर्ज जबरन वसूली के मामले में वान्टेड था।


 

 

अधिकारी के मुताबिक, दाऊद इब्राहिम के करीबी छोटा शकील के रिश्तेदार भाटी और मोहम्मद सलीम इकबाल कुरैशी उर्फ ​​सलीम फ्रूट ने वर्सोवा के एक कारोबारी को जान से मारने की धमकी दी थी। उन्होंने कहा कि भाटी और सलीम फ्रूट ने कारोबारी से 30 लाख रुपये मूल्य की एक कार और 7.5 लाख रुपये नकदी वसूली थी।

अधिकारी ने यह भी बताया कि भाटी ने 2015 और 2020 में फर्जी पासपोर्ट का इस्तेमाल करके देश से भागने की भी कोशिश की थी। सलीम फ्रूट को इससे पहले राष्ट्रीय जांच एजेंसी (NIA) ने 'डी कंपनी' सिंडिकेट के खिलाफ दर्ज एक मामले में गिरफ्तार किया था। वह फिलहाल न्यायिक हिरासत में है।

sunil

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget